कंगना रनौतची संपत्ती वाचून व्हाल शॉक!

कंगना रनौतची संपत्ती वाचून व्हाल शॉक!

हिमाचल प्रदेशच्या मंडी येथून कंगना खासदारकीसाठी उभी राहिली आहे.

कंगना ज्या ठिकाणाहून खासदारकिसाठी उभी आहे तिथून ती निवडून येईल अशी पक्की खात्री तिला आहे.

इंडस्ट्रीत कोणताही गॉडफादर नसणाऱ्या कंगनानं आजवर किती कोटींची कमाई केली आहे

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंगना एका चित्रपटासाठी अंदाजे 15 ते 25 कोटी रुपये घेते.

कंगना राणौतची एकूण संपत्ती 124 कोटी रुपये असल्याची माहिती आहे.

ती बॉलिवूडमध्ये चित्रपट साइन करणारी सर्वात महागडी अभिनेत्री मानली जाते.

कंगना दर महिन्याला 1 कोटींहून अधिक कमावते. याशिवाय  ती एका जाहिरातीसाठी 3 ते 5 कोटी रुपये फी घेते.

कंगनाचा हिमाचलच्या मनालीमध्ये जवळपास 25 कोटी रुपयांचा आलिशान बंगला आहे. मुंबईतही 15 ते 20 कोटींचं घर आहे.

कंगनाकडे 75 लाखांची Mercedes  ते 43.61 लाखांची Audi Q3 तसेच 35 कोटी रुपयांची BMW 7 या आलिशान गाड्यांचा तिच्या ताफ्यात समावेश आहे.