करटोलीची भाजी खाण्याचे फायदे!
पावसाळ्यात अनेक रानभाज्या विक्रीसाठी येत असतात यात सर्वात आरोग्यदायी भाजी म्हणजे 'करटोली'.
करटोली ही अतिशय आरोग्यदायी भाजी असून चवीला सुद्धा खूप अप्रतिम असते.
करटोला ही कारल्याच्या प्रजातीमधील भाजी आहे, यामध्ये प्रोटीन, आयर्न घटक मुबलक असतात तर कॅलरीज अत्यल्प प्रमाणात असतात.
करटोलीची भाजी पचायला हलकी असते. यामध्ये फायबर आणि अॅन्टी ऑक्सिडंट घटक मुबलक प्रमाणात असतात.
पावसाळ्याच्या दिवसात इंफेक्शनचा धोका, बद्धकोष्ठता, पोटाजवळील चरबी कमी करण्यासाठी मदत होते.
डायबेटिज रुग्णांसाठी देखील करटोली फायदेशीर आहे. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते.
वातावरणात बदलामुळे कफ, सर्दी, खोकला, इतर अॅलर्जीचा त्रास कमी होण्यास मदत होते.
घराजवळ लावा हे एक झाड, पावसाळ्यात साप आसपास सुद्धा भटकणार नाही
बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा