स्ट्रीटफूड पदार्थांमध्ये तोच नेहमीचा वडापाव, समोसा पाव, भजी खाऊन खवय्ये आता कंटाळले आहेत.
त्यामुळे स्ट्रीटफूडमध्ये फक्त शाकाहारी पदार्थच नव्हे तर मांसाहारी पदार्थ आता ठीक ठिकाणी वेगळ्या प्रकारात विकण्यास सुरू झाले आहेत.
सर्वात अफोर्डेबल मसाहारी पदार्थ म्हणजेच अंड्यांपासून तयार केलेले वेगवगळे चिवष्ट पदार्थ. हे चिवष्ट पदार्थ खवय्ये अगदी चवी-चिवणे खातात.
ठाण्यातील एका फूड ट्रकवर चिकन आणि अंड्यांपासून तयार केलेला चिवष्ट असा पदार्थ खिमा घोटाळा मिळत आहे.
या खिमा घोटाळ्याचा खवव्ये आवडीने आस्वाद घेत आहेत.
ठाण्याचे इंटरनेिट मॉल जवळील पिरसरात असलेल्या या फुड ट्रकचे नाव गुल्लू अंडेवाला असे आहे.
या फूड ट्रकचे मालक वेद रवळेकर आहेत.
सहा महिन्याचा कमी कालावधीत आपल्या चवीमुळे प्रिसद्ध झालेल्या ह्या खिमा घोटाळ्याला खवय्यांची येथे अधिक मागणी आहे.
खिमा घोटाळ्याची किंमत 100 रुपये आहे, अशी माहिती वेद रवळेकर यांनी दिली आहे.