दिवाळीत रांगोळी काढताना हे वास्तु नियम लक्षात ठेवा
दिवाळीची तयारी सर्वत्र जोरात सुरू आहे.
जिथे स्वच्छता आणि सौंदर्य असते तिथे लक्ष्मी देवी निवास करत
े.
दिवाळीमध्ये घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर, अंगणात आणि देव्हार्
़यात रांगोळी काढावी.
दिवाळीसाठी काढल्या जाणाऱ्या रांगोळीत स्वस्तिक,
ओम आणि कमळाचा समावेश असावा.
दिवाळीसाठी रांगोळी गोल किंवा अंडाकृती आकारात
काढावी.
रांगोळीचे हे प्रकार पूर्णता आणि एकतेचे प्रती
क आहेत.
रांगोळीत वापरलेले रंग उठावदार आणि चमकदार असावेत.
असे रंग आनंद, समृद्धी, वैभव आणि उत्साह यांचे प्रतीक असतात
.
दीवाली की रंगोली के शुभ रंग लाल, नारंगी, पीला, और हरा है.
हे सर्व रंग समृद्धी, विकास आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाता
त.
आणखी वेबस्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही