चांगल्या आरोग्यासाठी उशिखाली ठेवा या 5 वस्तू
सध्या काळात अनेकांच्या आयुष्यात खूप जास्त तणाव असतो.
अशावेळी योग आणि व्यायामासोबत वास्तूशास्त्रात काही उपाय सांगितले आहेत.
ज्योतिष शास्त्रानुसार, काही वस्तूंना उशिखाली ठेवून झोपल्याने चांगले आरोग्य लाभते.
रात्री उशिखाली पूर्व दिशेत नाणे ठेवून झोपल्याने आरोग्य चांगले राहते.
आणखी वाचा
विचित्र प्रेमकहाणी! भावाने केलं बहिणीशी लग्न, रेल्वे स्टेशनवरील घटनेने सर्वांनाच बसला धक्का
उशिखाली सुगंधित फूल ठेवल्याने मनाला शांती मिळते.
लसूण ठेवल्याने नकारात्मकता दूर होते.
ऊशिखाली बडीशेप ठेवून झोपल्याने राहू दोष संपतो.
उशिखाली इलायची ठेवून झोपल्याने निद्रा देवीचे आगमन होते.