घरात हे झाड लावा, होईल पैशांचा पाऊस

घरात हे झाड लावा, होईल पैशांचा पाऊस

जेड प्लांट - हे झाड घरात धन-संपत्ती आणण्यासाठी प्रसिद्ध आहे.

हे झाडाची पाने गोलाकार शिक्क्यासाठी दिसतात.

मनी ट्री - घरात धनसंपत्ती येण्यासाठी हे झाड सर्वात जास्त प्रसिद्ध आहे.

जर घरातील दक्षिण पूर्व दिशेला मनी प्लांट लावले तर घरात संपन्नता येते.

लक बांबू - हे बांबूचे झाड आहे. याला एका कुंडीत लावले जाते.

अनेक ठिकाणी याला चांगले भाग्य आणि धनप्राप्तीसाठी ओळखले जाते.

तुळशी - हिंदू धर्मातील लोकांच्या घरी तुम्हाला हे रोप दिसेल.

याचे धार्मिक महत्त्वही आहे. तसेच तुळशीच्या पानाचे आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्व आहे.

कोरफड - केस आणि त्वचेसाठी कोरफडचा वापर केला जातो.

तसेच जखम भरण्याचा गुणही या झाडामध्ये आहे.