केतकी चितळेचा मराठमोळा अंदाज!

अभिनेत्री केतकी चितळेनं नुकतेच तिचे नवे फोटो शेअर केलेत. 

तिचा हा लुक पाहून तिच्या आंबट गोड मालिकेची चाहत्यांना आठवण झाली.

केतकीनं महाराष्ट्रीय लुकमधील फोटो शेअर केलेत. 

केतकीच्या मराठमोळ्या सौंदर्यानं वेधलं लक्ष आहे. 

महाराष्ट्रीय साडी, दागिने आणि मुख्य म्हणजे केतकीनं घातलेल्या नथीनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

महाराष्ट्रीयन लुकमध्ये केतकी खूप सुंदर दिसतेय.

नेहमीच ट्रोलिंगचा सामना करणाऱ्या केतकीच्या या फोटोंवर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव होतोय.

आंबट गोड मालिकेत केतकीनं अबोली ही भूमिका साकारली होती.