Khali आणि Undertaker कोण आहे सर्वात जास्त ताकदवान?
खली आणि अंडरटेकर दोघेही WWE मधील चांगले प्लेअर्स आहेत.
पण ताकतीच्या बाबतीत म्हणायचं झालं तर खली अंडरटेकरपेक्षा बराच पुढे आहे.
पण कुस्तीतही चपळता हवी.
खली जाड आणि मजबुत असल्यामुळे फारसा चपळ नाही.
त्याच वेळी अंडरटेकरकडे अनेक प्रकारच्या चाली आहेत.
या दोन्ही पैलवानांमध्ये आतापर्यंत फक्त दोनदाच सामना झाला आहे.
खली आणि अंडरटेकर 2006 मध्ये पहिल्यांदा आमनेसामने आले होते.
त्या सामन्यात खलीने अंडरटेकरचा वाईट पद्धतीने पराभव केला होता.
2007 मध्ये दुसऱ्यांदा अंडरटेकरने खलीकडून पराभवाचा बदला घेतला. त्यामुळे दोघेही आपल्या आपल्या जागेवर ताकदवान आहेत