कियारा अडवाणी आहे इतक्या कोटींची मालकीण!

कियारा अडवाणीचा आज वाढदिवस आहे. 

कियारा तिचा 32 वा वाढदिवस साजरा करतेय.

बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींमध्ये तिचं नाव येतं. 

कियाराने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलंय.

कियाराची एकूण नेटवर्थ किती आहे याविषयी जाणून घेऊया.

कियाराकडे एकून 40 कोटींची संपत्ती आहे. 

एका चित्रपटासाठी ती 5 ते 10 कोटींमध्ये पैसे घेते. 

कियारा चित्रपटाशिवाय ब्रँड एंडोर्समेंटमधूनही कमाई करते. 

कियारा जाहिरातींमधूनही पैसे कमावते.