वॉशिंग मशीनमध्ये  5 सेकंदात सोला ढिगभर लसूण

Off-white Section Separator

वॉशिंग मशीन  आपण  कपडे धुण्यासाठी वापरतो.

Off-white Section Separator

पण वॉशिंग मशीन लसूण सोलून देते याबाबत तुम्हाला माहिती आहे का?

Off-white Section Separator

एका गृहिणीने  वॉशिंग मशीनमध्ये लसूण सोलून  दाखवला आहे.

Off-white Section Separator

लसूण पाकळ्या  वेगळ्या करून  15-20 मिनिटं  थंड पाण्यात ठेवा.

Off-white Section Separator

भिजवलेला लसूण कॉटन बॅग किंवा  सुती कापडात  गुंडाळून घ्या.

Off-white Section Separator

लसूण वॉशिंग मशीन ड्रायरमध्ये टाका, झाकण लावून 2 ते 5 सेकंद फिरवून घ्या.

Off-white Section Separator

लसूण, साल वेगळ्या झालेल्या दिसतील. लसूण सालीसकट पुन्हा पाण्यात टाका.

Off-white Section Separator

साली पाण्यावर तरंगतील, लसूण   तळाशी राहिल. सहज वेगळी करता येईल. 

Off-white Section Separator

वर्दान पक्वान युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

पावसात  लिंबाचा दिवा लावताच 'चमत्कार'