लोखंडी तवा खूप काळा झालाय? अशा पद्धतीने सहज करा स्वच्छ
बरेच लोक अजूनही कास्ट आयर्न तवे वापरतात.
बर्याच वेळा तवा काळा आणि घाण होतो. त्यानंतर तो सहज स्वच्छ करता येत नाही.
तुम्ही काही सोप्या पद्धतींनी हा तवा साफ करू शकता.
तव्यावर मीठ टाकून थोडावेळ राहू द्या, मग लिंबाच्या साहाय्याने ते पुसून घ्या.
तव्यावर बेकिंग सोडा पेस्ट लावा, 10 मिनिटांनी घासून स्वच्छ करा.
चिंचेचे द्रावण तयार करून तव्यावर टाका, थोड्या वेळाने स्क्रबने घासून घ्या.
आमचूर पावडरची पेस्ट बनवून तव्यावर लावा. दहा मिनिटांनी स्वच्छ धुवा.
व्हिनेगर तव्यावर काही मिनिटे राहू द्या, नंतर तवा धुवा.
या पद्धतींसह, काळा आणि घाण झालेला तवा नव्यासारखा चमकेल.
आणखी वेबस्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
क्लिक