किवी हेल्दी आहेच, पण रिकाम्या पोटी किवी खाण्याचे हे फायदे माहितीये?
किवीमध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण जास्त असते.
यामुळे पचन आणि अपचनाच्या समस्या दूर होतात.
किवीमध्ये पोटॅशियम आणि फायबर भरपूर प्रमाणात असते.
जे हृदयाचे आरोग्य राखण्यास मदत करते.
किवीच्या सेवनाने मधुमेहाचा धोका कमी होतो.
किवी खाल्ल्याने हाडे मजबूत होतात.
किवी ऑस्टिओपोरोसिस प्रतिबंधित करते.
किवी पोटाशी संबंधित समस्या दूर करते.
आणखी वेबस्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
क्लिक