भारतातील सर्वात शुद्ध हवा असलेली जागा कोणती?

भारतातील सर्वात शुद्ध हवा असलेली जागा कोणती?

मंगळुरू : या शहराला कर्नाटक राज्याचा एंट्री पॉईंटही म्हटले जाते.

या शहरात हिरवळ, मॉडर्न, आर्किटेक्चर, बीच, मंदिर सारख्या अनेक बाबी आहेत.

पुद्दुचेरी : या शहरात एका वेगळ्याच प्रकारची सुंदरता आणि आणि शांती अनुभवायला मिळते.

तामिळनाडू राज्यातील पुद्दुचेरीमध्ये तुम्हाला हा अनुभव येतो.

तुम्ही भारताच्या बाहेर एखाद्या शहरात फिरत आहात, असे वाटते.

किन्नौर : हिमाचल प्रदेशातील अनेक शहर खूपच सुंदर आहेत.

कोल्लम : केरळमधील कोल्लम शहरही आपल्या सुंदरतेसाठी आणि स्वच्छ हवेसाठी ओळखले जाते.