तुकाराम मुंढे म्हटलं की 'दोन' नंबरवाल्यांचे धाबे का दणाणतात?

यूपीएससी उत्तीर्ण झाल्यानंतर आयएएस अधिकाऱ्यांची खरी कसोटी असते.

शेर काफी सामाजिक होते हैं और झुंड में ही रहते हैं

2005 च्या बॅचचे आयएएस तुकाराम मुंढे यांचीही कहाणी अशीच आहे.

प्रामाणिक अधिकारी म्हणून तुकाराम मुंढेंची ओळख आहे. 

16 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांची 19 वेळा बदली झाली आहे.

ते मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत आणि आयएएस होण्यासाठी त्यांना मोठा संघर्ष करावा लागला.

2005 मध्ये UPSC उत्तीर्ण केल्यानंतर ते IAS झाले.

आयएएस होताच त्यांनी आपला करिष्मा दाखवत अवैध दारूच्या अड्ड्यांवर छापे टाकले.

वाळू माफियांवरील कारवाईमुळे त्यांना जीवे मारण्याच्या धमक्याही आल्या आहेत.

प्रामाणिक कामामुळे मुंढे सर्वसामान्य लोकांमध्येही खूप लोकप्रिय आहेत.