या आहेत भारतातील सर्वात कठीण परीक्षा
यूपीएससी नागरी सेवा परीक्षा
प्रत्येक वर्षी नागरी सेवा परीक्षेचे आयोजन केले जाते.
एनडीए - नॅशनल डिफेन्स अॅकॅडमी
हीसुद्धा देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे.
गेट परीक्षा (GATE Exam)
आणखी वाचा
दिल्ली विद्यापीठातील या विद्यार्थिनी आहेत टॉपर महिला IAS अधिकारी, यादीत लातूरच्या सूनेचाही समावेश
इंजिनिअरींग पदवीधर उमेदवार गेट परीक्षा देऊ शकतो.
IIT JEE Exam
12 वी नंतर ही परीक्षा देता येते.
ही इंडियन इंजिनिअरींग सेवेची परीक्षा असते.