उन्हाळ्यात दही खाण्याचे 8 भन्नाट फायदे
दही अनेक लोकांना खूप आवडते.
आरोग्यासाठी दही खाणे खूप फायदेशीर मानले जाते.
स्मिता श्रीवास्तव (बीएएमएस आयुर्वेद) यांनी याबाबत माहिती दिली.
दह्याच्या सेवनाने शरीर थंड असते.
वडील ड्रायव्हर, आई करते शिवणकाम, पण पोरीनं नाव कमावलं, झाली सरकारी अधिकारी
आणखी वाचा
यामुळे डीहायड्रेशनची समस्याही दूर असते.
दही खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती खूप वाढते.
स्ट्रेस दूर करण्यासाठी दही खाल्ल्याचा फायदा होतो.
आतडे, हाडे आणि दातांनाही दही मजूबत बनवते.
तसेच वजन कमी करण्यासाठीही दह्याचा फायदा होतो.