कारले खाण्याचे फायदे माहितीये का

हिरव्या पालेभाज्यांचे सेवन आरोग्याला खूपच फायदेशीर असते.

अशीच एक महत्त्वाची भाजी म्हणजे कारले. कारल्याची चव कडू असते.

पण कारल्यात अनेक पोषकतत्वे असतात, हे कारले विविध आजारांपासून वाचवतात.

ज्या लोकांना मधुमेह आहे, त्यांच्यासाठी कारले हे वरदान आहे. 

कारले पोटाचे अशुद्धीला दूर करतो.

कारले मधुमेह, लिव्हर, वजन कमी करण्यात मदत करतो.

कारल्यात ग्लायकोसाइड्स मोमोथ्रिसिन नावाचा एक पदार्थ असतो.

कारल्याचा रस प्यायल्याने आपल्या शरीरातील अनेक आजार दूर होतात.

कारल्याचे सेवन दिवसा करायला हवे.