झोपण्यापूर्वी लसूण खाण्याचे फायदे
लसणात एलिसिन नावाचा घटक असतो.
जो रक्तदाब कमी करण्यास मदत करतो.
यासोबतच लसणात इतरही घटक असतात.
जे कोलेस्टेरॉलच्या स्तराला कमी करण्यास मदत करतात.
लसूण ब्लड शुगरच्या स्तराला नियंत्रित करण्यात मदत करतात.
बदलत्या हवामानामुळे अनेकांना फटका, या आजारांचा वाढला धोका, म्हणून नेमकं काय कराल?
आणखी वाचा
लसणात एलिसिन आणि इतर घटकांच्या मदतीने रोग प्रतिकारक क्षमता वाढते.
लसणातील एलिसिनमुळे सर्दी आणि फ्लू पासून बचावासाठी मदत होते.
लसणामुळे पचनक्रिया चांगली राहते.
लसणामुळे कॅन्सरपासून बचाव होण्यास मदत होते.
लसूण वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे.