केसांच्या योग्य वाढीसाठी बेस्ट आहेत हे 6 तेल
केसांच्या वाढीसाठी तेल खूप महत्त्वाचे असते.
तेल लावल्याने केसांच्या वाढीसह केसांमध्ये चमकही येते.
काही चांगल्या तेलांबाबत जाणून घेऊयात.
हे तेल केसांच्या वाढीसाठी खूप फायदेशीर आहेत.
नारळाचे तेल
एकेकाळी होती अत्यंत दयनीय अवस्था, आज आहेत अनेक नोकर, एका निर्णयानं बदललं महिलेचं आयुष्य
आणखी वाचा
एरंडेल तेल
ऑलिव्ह ऑईल
जोजोबा तेल
बदामाचे तेल
मोहरीचे तेल