चिकू खाण्याचे महत्त्वाचे फायदे
चिकू चवीसोबत आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.
या फळाच्या सेवनाने हार्ट अटॅकचा खतरा कमी होऊ शकतो.
प्रोफेसर विजय मलिक यांनी याबाबत माहिती दिली.
चिकू औषधीय गुणांनी युक्त असतो.
आधी प्रेम, लग्न आणि मग फसवणूक, तृतीयपंथीयासोबत लग्नानंतर घडलं हादरवणारं कांड
आणखी वाचा
हृदयाला आरोग्यदायी ठेवण्यासाठी याचा फायदा होतो.
यामुळे नसांमध्ये ब्लॉकेजची समस्येचा खतरा कमी होतो.
ब्लड सर्क्युलेशनलाही हा चांगला करतो.
यामुळे हार्ट अटॅकचा धोका कमी होतो.
तुम्ही सकाळच्या सुमारास चिकूचे सेवन करावे.