Tilted Brush Stroke
सायकॉलॉजिस्ट आणि साइकेट्रिस्ट मध्ये काय फरक आहे?
Tilted Brush Stroke
साइकेट्रिस्ट हा मेडीकल डॉक्टर असतो.
Tilted Brush Stroke
मानसिक आजारांवर औषधांच्या माध्यमातून उपचार केले जातात.
Tilted Brush Stroke
साइकेट्रिस्ट म्हणजेच मानसोपचारतज्ज्ञ यांनी वैद्यकीय प्रशिक्षण घेतलेलं असतं.
Tilted Brush Stroke
त्यासाठी बॅचलर डिग्री म्हणजेच एमबीबीएस करून त्यानंतर मानसोपचार या विषयात एमडी करावं लागतं.
Tilted Brush Stroke
मानसशास्त्रज्ञ वैद्यकीय डॉक्टर नसतात.
Tilted Brush Stroke
मानसशास्त्रात पीएचडीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर अनुभव घेतल्यानंतर ते डॉक्टर म्हणून काम करतात.
Tilted Brush Stroke
ते टॉक थेरपी आणि इतर क्रियांद्वारे औषधांशिवाय मानसिक आजारांवर उपचार करतात.
Tilted Brush Stroke
सायकॉलॉजिस्ट म्हणजेच मानसशास्त्रज्ञ मानसिक, वर्तणूक आणि भावनिक विकृती सुधारतात.
Tilted Brush Stroke
सायकॉलॉजिस्टने रुग्ण कसे विचार करतात आणि कसे प्रतिक्रिया देतात याचं परीक्षण घेतलेलं असतं.