उन्हाळ्यात दही खाल्ल्याने नुकसान, आधी हे वाचा...
उन्हाळ्यात लोक मोठ्या प्रमाणात दही खातात.
यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन, कॅल्शिअम, कार्बोहायड्रेट असते.
मात्र, काही लोकांसाठी दही खाणे नुकसानदायी ठरू शकते.
अस्थमाच्या रुग्णांनी दही खाण्यापासून वाचले पाहिजे.
आणखी वाचा
photos : उन्हाचा तडाखा बसण्याआधीच या 5 वस्तूंबाबत जाणून घ्या, तुमच्यासाठी आहेत संजीवनीच, होईल मोठा फायदा
यामुळे सर्दी-खोकल्याची समस्या वाढू शकते.
जास्त दही खाल्ल्याने गॅसचा त्रास होऊ शकतो.
दही खाल्ल्यानंतर अनेकदा ब्लोटिंगचा त्रासही होऊ शकतो.
जास्त दही खाल्ल्याने पचनाशी संबंधित समस्या होऊ शकतात.
डॉ. नीलम तिवारी यांनी ही माहिती दिली आहे.