भारतीय पॅसेंजर ट्रेनमध्ये किती डब्बे असतात माहितीये का?
भारतीय पॅसेंजर ट्रेनमध्ये 24 डब्बे असतात.
पण 24 डब्बेच का असतात, हा विचार तुम्ही कधी केला आहे का?
लूप लाइनमुळे पॅसेंजर ट्रेनमध्ये 24 डब्बे असतात.
लूप लाइन म्हणजे ज्यामध्ये एकाच ट्रॅकवर समोरासमोर दोन ट्रेन येतात.
आणखी वाचा
चक्क तुरुंगात बनवली जिम, अनेक कैदी बनतायेत बॉडी बिल्डर, काय आहे यामागचं कारण?
जी ट्रेन दुसऱ्या लाइनवर जाइल, त्या ट्रॅकला लूप लाइन म्हणतात.
लूप लाइनची लांबी 650 ते 750 मीटर पर्यंत असते.
ट्रेनच्या एका बोगीची लांबी जवळपास 25 मीटरची असते.
24 डब्यांची रेल्वे 650 मीटरची असते.
जास्त डब्बे असतील तर ट्रेन लूप लाइनच्या बाहेर येईल.