भेंडी आरोग्याला खूपच फायदेशीर, हे आहेत फायदे!
उन्हाळ्यात बाजारात विविध प्रकारचा भाजीपाला दिसतो.
यामध्ये एक म्हणजे भेंडी.
भेंडी ही आरोग्याला खूपच फायदेशीर मानली जाते.
गुमला येथील डॉ. राजू कच्छप यांनी याबाबत माहिती दिली.
पाण्यात मीठ टाकून अंघोळ करण्याचे खूपच फायदे, त्वचेच्या समस्या ते इम्यूनिटी अन् हाडेही होणार मजबूत
आणखी वाचा
ते म्हणाले, भेंडीत भरपूर मिनरल्स आणि व्हिटामिन्स असतात.
यामुळे पोट योग्यप्रकारे साफ होते.
वजन कमी करण्यासाठी आणि नियंत्रित करण्यासाठी भेंडी फायदेशीर आहे.
डोळ्यांना आरोग्यदायी ठेवण्यासाठीही भेंडी फायदेशीर आहे.
यासोबत भेंडी खाणे हे त्वचेच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.