पपईच्या बिया आरोग्यासाठी आहेत वरदान!
मोसमी फळे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असतात.
यामध्येच एक फळ म्हणजे पपई.
याची बियाही आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
डॉक्टर अमित वर्मा (एमडी मेडिसिन) यांनी याबाबत माहिती दिली.
आणखी वाचा
सकाळी उठताच हे काम जर केलं तर कधीच पैशांची अडचण येणार नाही, नेमकं काय कराल?
यामध्ये निघणारा रस हा खाज सुटणे, याचा त्रास कमी करतो.
दात दुखण्याची समस्या पपई खूप फायदेशीर असतो.
कमी भूक लागण्याची समस्या, यावरही या फायदेशीर असतात.
लिव्हरची समस्याही यामुळे दूर होते.
उपाशी पोटी या बिया खाल्ल्याने लिव्हर मजबूत होते.