प्रत्येक गाडीच्या मागे लाल लाइट काय असतो?

वाहनाच्या मागे रेड लाइट असण्याचे कारण सिग्नल आहे.

यामुळे मागून येत असलेल्या वाहनांना सिग्नल मिळतो. 

हा असा सिग्नल असतो की, पुढे वाहन आहे, तुम्ही तुमच्या वाहनाची गती कमी करावी.

याप्रकारे हा लाइट लावून सिग्नल दिला जातो.

यामुळे मागून येत असलेले वाहन अलर्ट होतात.

मागील वाहनचालक वाहनाची गती कमी करतात.

लाल लाइट दुरवरुनच दिसते.

तसेच लाल रंग असण्याचे आणखी एक कारण आहे. 

तुम्ही रेल्वेच्या मागे तसेच विमानाच्या मागेही लाल रंगाचा लाइट पाहिला असेल.

वॉर्निंगचा इशाराही लाल रंगाचा असतो.