अयोध्येतील राम मंदिराशी संबंधित काही खास गोष्टी

अयोध्येतील राम मंदिरात रामलला विराजमान होणार आहेत.

या भव्य आणि दिव्य कार्यक्रमात देशातील 7000 पेक्षा जास्त लोक उपस्थित राहणार आहेत. 

रामललाची मूर्ती कर्नाटक आणि राजस्थानच्या दगडांपासून तयार करण्यात आली आहे. 

आतापर्यंत अयोध्येतील राम मंदिरासाठी 900 कोटी रुपये खर्च आला आहे. 

दरवाचा आणि खिडक्यांसाठी लाकडे ही महाराष्ट्रातील बल्लालशाह येथून आणण्यात आले. 

दरवाजे आणि खिडक्यांवर नक्षीकाम हे हैदराबाद येथील कारागिरांनी केले. 

2025 मध्ये हे मंदिर पूर्णपणे तयार होईल. 

9 नोव्हेंबर 2019 ला सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिरच्या बाजूने निकाल दिला होता. 

मंदिर परिसरात 44 फूट लांब आणि 500 किलोचा झेंडाही लावला जाईल.