पेरुच्या झाडाच्या पानांचे फायदे माहितीयेत का?
हे सुंदर फळ औषधी गुणांनी युक्त आहे.
यामुळे पाचनशक्ती सुधारते. तसेच मूतखडा आणि डोळ्याचेही आजार दूर होतात.
दमनक नावाच्या या औषधीचा कोणताही साइड इफेक्ट नाही.
ही औषधी सूज, जखम, रक्ताची कमतरता यावर फायदेशीर आहे.
जलपत्तीला पालकच्या भाजीसारखे जेवणात वापरता येऊ शकते.
आणखी वाचा
तब्बल 30 वर्षांनी हा खास योग, या तीन राशीच्या लोकांना होणार हमखास फायदा
शरीराला ठीक करू शकता, असे अनेक गुण यात आहेत.
ही आहे तिरुकेल्ली औषधी. हिला भद्राचूर नावानेही ओळखले जाते.
ही औषधी खोकला, दमा, सर्दी, कान, दातदुखीवर फायदेशीर आहे.
गुमडार औषधी शुगरच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे.
ही रक्तदाब, सर्पदंश आणि लठ्ठपणावर फायदेशीर आहे.