विड्याची पानं खाण्याचे हे 6 जबरदस्त फायदे माहितीये?

विड्याची किंवा सुपारीची पानं खाणे ही प्राचीन भारतीय परंपरा आहे.

सुपारीच्या पानांमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात.

त्यात व्हिटॅमिन सी, कॅरोटीन, कॅल्शियम असतात. 

सुपारीची पाने खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते.

सुपारीची पाने शरीरातील चरबी कमी करतात, ज्यामुळे वजन नियंत्रित राहाते. 

हे कार्सिनोजेन्स प्रतिबंधित करते, ज्यामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो.

जखमांवर, फोडांवर सुपारीची पाने लावल्याने ती लवकर बरी होतात.

डोकेदुखीचा त्रास होत असेल तर सुपारी चघळल्याने बऱ्याच अंशी आराम मिळतो.

हे हिरवे पान बद्धकोष्ठता, गॅस आणि जळजळ दूर करून पचनसंस्था निरोगी ठेवते.