दात पिवळे होण्याची ही आहेत महत्त्वाची कारणे

काही कारणांमुळे ब्रश केल्यावरही दात पिवळे राहतात.

जास्त सोड्याचे सेवन केल्याने दातांना डाग पडतात.

स्मोकिंग आणि तंबाखूचे सेवन केल्याने दातांना फटका बसतो.

शरीरात पोषक तत्त्वांच्या कमतरतेमुळे दात पिवळे होऊ शकतात.

खूप जास्त टी किंवा कॉफी प्यायल्याने दात पिवळे होतात.

कॅल्शियमच्या कमतरतेमुळे दात पिवळे होतात.

हिरड्यांमध्ये इन्फेक्शन झाल्यानेही दात पिवळे होतात.

लिव्हरशी संबंधित आजारांच्या कारणामुळेही दात पिवळे होतात.

अँटिबायोटिक्स औषधीच्या सेवनानेही दात पिवळे होऊ शकतात.