कोल्हापूरचा सुपुत्र झाला ब्रिटिशांचा सल्लागार
कोल्हापूरचा सुपुत्र झाला ब्रिटिशांचा सल्लागार
कोल्हापूर जिल्ह्यातील अर्जुनवाडचे युवा संशोधक विनायक हेगाणा यांनी मोठं यश मिळवलंय.
ब्रिटिश सरकारच्या आरोग्य व ग्रामीण विकास मंत्रालयाच्या विशेष सल्लागारपदी त्यांची नियुक्ती झाली आहे.
शेतकरी आत्महत्या रोखण्याच्या पिरॅमिड मॉडेलचे जनक अशी विनायक यांची ओळख आहे.
'शेतकरी आत्महत्या शोध आणि बोध' या पुस्तकातून त्यांनी या प्रश्नाकडे बघण्याचा सर्वसमावेशक दृष्टिकनो मांडला.
आणखी वाचा
हेडलाईनवर क्लिक करा.
6 फुटांचा सोन्या दिवसाला कमावतोय 10 हजार, बैलाच्या किमतीत येईल मर्सिडीज, Video
संघर्षात हार मानेल ती नंदिनी कसली? घरातील कर्ते पुरुष अकाली गेले अन्.., Video
पतीच्या निधनानंतर मानली नाही हार, टमटम चालवून हाकतेय संसाराचा गाडा, Video
विनायक यांनी कोल्हापूर कृषी महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर शेतकरी प्रश्नांसाठी काम सुरू केलं.
शिवार संसद, युवा चळवळ उभी करून त्यांनी शेतकरी कुटुंबातील युवकांना एकत्र केले आहे.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या पुर्णपणे रोखण्यासाठी विनायक यांनी 'शिवार हेल्पलाइन' सुरू केली.
पुढे भारतात परत येऊन देशातील शेतकऱ्यांसाठी कार्य करण्याचा मानस असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
9 रुपायांची कमाई ते कोट्यवधींचा बिझनेस
Learn more