तेलाचा नव्हे हा तर उसाचा घाणा
तेलाचा नव्हे हा तर उसाचा घाणा
कोल्हापुरात एका वेगळ्या रसवंतीगृहामध्ये येणाऱ्या ग्राहकांची उत्सुकता वाढत आहे.
कसबा बावडा ते शिये या मार्गावर अमर नाईक यांनी एक रसवंतीगृह सुरू केलंय.
शेती आणि मातीसोबतच राहण्याची आवड असल्याने ते खास पद्धतीनं उसाचा रस विकतात.
उसाचा रस काढण्यासाठी लोखंडी मशीन ऐवजी पारंपारिक लाकडी मशीन बनवून घेतले आहे.
आणखी वाचा
कॅन्सरनं गाठलं अन् गॅरेज सुटलं, पण तो हारला नाही, आज करतोय लाखोंची कमाई
हेडलाईनवर क्लिक करा
केळीच्या पानावर जेवण्याचे आश्चर्यकारक फायदे, पाहा Video
सर्दी, खोकलाच नाहीतर हृदयरोगही होईल गायब, हा प्राणायाम करून तर पाहा
एका बैलाच्या साह्याने हे मशीन फिरवून त्यातून उसाचा रस काढला जातो.
लाकडी मशीनच्या माध्यमातून निघणाऱ्या उसाचा रस पिण्यासाठी ग्राहकांची गर्दी होतेय.
लाकडी मशीन अहमदनगरमधून 30 हजार खर्चून बनवून घेतल्याचे अमर सांगतात.
शेतकऱ्यानं उभ्या पपईवर फिरवला रोटावेटर
Learn more