क्रिती सेननची लंडनवारी!

क्रिती सॅनन बॉलिवूडच्या सुंदर अभिनेत्रीपैकी एक आहे.

काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या तिच्या  ‘क्रू’ या चित्रपटाला चांगलं यश मिळालं.

क्रिती आता या यशाचा आनंद घेत आहे.

क्रितीचा मोठा चाहतावर्ग आहे. इंस्टाग्रामवर तिचं मोठ्या प्रमाणावर फॅन फॉलोइंग आहे.

ती नेहमीच इथे आपले फोटो शेअर करत लाईफ अपडेट्स देत असते.

सध्या क्रिती लंडनमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेतेय.

तिचे हे फोटो व्हायरल होत आहेत.

क्रिती सेनन आपल्या सुट्ट्या मस्त एंज्योय करताना दिसतेय.

पण क्रिती नक्की कोणासोबत लंडनमध्ये फिरत आहे हे जाणून घेण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत.