शेवंतानं ब्लाऊजशिवाय नेसली साडी;  पाहा PHOTOS!

अपूर्वा नेमळेकर नंतर शेवंता ही भूमिका अभिनेत्री कृतिका तुळसकरने साकारली होती.

या मालिकेतून तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली.

कृतिका अनेक नाटक आणि चित्रपटात झळकली आहे. तसंच ती सोशल मीडियावरही सक्रिय असते.

सोशल मीडियावर कृतिकाचा चाहतावर्ग मोठा आहे.

ती नेहमीच तिचे फोटो शेअर करत असते.

आता कृतिकानं नुकतंच तिचं फोटोशूट चाहत्यांसोबत शेअर केलं आहे.

या फोटोत ती खूपच बोल्ड दिसत आहे.

कृतिकानं या फोटोत ब्लाऊजविनाच साडी नेसली आहे.

कृतिकाच्या या भलत्याच बोल्ड अंदाजावर चाहते क्लीन बोल्ट झाले आहेत.