Black Section Separator
Black Section Separator

'कुछ कुछ होता हैं' ची अंजली ते 'तारे जमीन पर' मधला इशान; आता असे दिसतात हे बालकलाकार

....................................................................... ....................................................................... .......................................................................

Thick Brush Stroke

सना सईद

'कुछ कुछ होता हैं' सिनेमात छोटी अंजली आता 34 वर्षांची झाली आहे. 

Thick Brush Stroke

सना सईद

स्टुडेंट ऑफ द इअर, नच बलिये, खतरो के खिलाडी सारख्या सिनेमात आणि कार्यक्रमात तिनं काम केलं आहे. 

Thick Brush Stroke

दर्शील सफारी

'तारे जमीन पर' मधील इशान अवस्थी ने प्रेक्षकांची मनं जिंकली होती.  

Thick Brush Stroke

दर्शील सफारी

त्याने 'बम बम बोले' आणि 'झोक्कोमन' सारख्या सिनेमात काम केलंय. 'टिब्बा' या आगामी सिनेमात तो दिसणार आहे. 

Thick Brush Stroke

सिद्धार्थ निगम

धूम 3 सिनेमात आमिर खानच्या लहान मुलाची भुमिका अभिनेता सिद्धार्थ निगमने केली होती. 

Thick Brush Stroke

सिद्धार्थ निगम

सिद्धार्थ नुकताच किसी का भाई किसीकी जान या सिनेमात दिसला आहे. 

Thick Brush Stroke

हंसिका मोटवानी

कोई मिल गया या सिनेमात हंसिकानं बालकलाकाराची भुमिका साकारली होती.

Thick Brush Stroke

हंसिका मोटवानी 

त्यानंतर तिनं शकालका बुमबुम सारखी हिट मालिका केली. 

Thick Brush Stroke

जिब्रान खान

कभी खुसी कभी गम या सिनेमात शाहरूख-काजोलच्या मुलाची भुमिका जिब्रान खान याने केली आहे.

Thick Brush Stroke

जिब्रान खान 

He is all-set to appear on big screen again with his upcoming romcom with Rohit Saraf, 'Ishq Vishk Rebound'.