चिकनकारी हा एम्ब्रॉयडरी कापडाचा पारंपरिक प्रकार महिलांना भुरळ घालत आहे.
भारतातील लखनऊमध्ये हे कापड तयार केले जाते म्हणून त्याला लखनवी असंही म्हणतात.
सध्या तरुणींमध्ये चिकनकारी कुर्तीजचे फॅड दिसत आहे. चिकनकारी कुर्ती या अतिशय लाईटवेट आणि ग्रेसफुल असतात.
पुण्यातील बेस्ट चिकनकारी कुर्तीचे खास कनेक्शन आहे.
पुणे शहरातील गजबजलेल्या म्हणजेच एफसी रोड या ठिकणी 300 रुपयांपासून कुर्ती मिळतात.
अल्वीरा क्रिएशन या दुकानात अतिशय सुंदर आणि वजनाने हलक्या रोजच्या वापरासाठीही कुर्ती आहेत.
दिसलायला अतिशय स्टायलिश असणाऱ्या या कुर्ती स्पेशल ऑकेजनसाठी ट्राय करू शकतात.
ही कुर्ती तुम्हाला आकर्षक लूक देण्यासोबतच तुमचा फॅशन सेन्सही इतरांपेक्षा वेगळा आणि खास ठेवेल.