दररोज केळी खाल्ल्याने शरीरात होतात हे 8 फरक
पचनशक्ति सुधारते
हृदयाचं आरोग्य सुधारतं
Muscles हेल्दी होतात
हड्यांसाठी असतं चांगलं
ऍनिमीयापासून लढाईतही
करतो मदत
मूत्रपिंड रहाते निरोगी
डोळ्यांसाठी फायद्याचं
अनेक आजारांना ठेवतं दूर
त्यामुळे तुम्ही ही खा केळ