आजकाल जवळपास प्रत्येकाच्या घरी फ्रिज असतो.

खाण्या-पिण्याच्या गोष्टी किंवा पदार्थ जास्त काळ टिकवण्यासाठी आपण ते फ्रिजमध्ये ठेवतो

मात्र असं केल्याने यात रासायनिक बदल होऊ शकतात

काही गोष्टी अशा आहेत, ज्या फ्रिजमध्ये ठेवणं टाळावं

टोमॅटो कधीही फ्रिजमध्ये ठेवू नका. त्यात असलेल्या लाइकोपीनची संरचना बदलते

लसूणही फ्रिजमध्ये ठेवणं टाळावं

याला बुरशी लागू शकते, जे कॅन्सरचं कारण बनू शकतं

कांदाही फ्रिजमध्ये ठेवू नये

कांदा फ्रिजमध्ये ठेवल्याने यातील स्टार्च साखरेत बदलतं

यासोबतच आलंही फ्रिजमध्ये ठेवणं टाळावं