25 की 26, कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी?

श्रावण म्हणजे सणवार, आता कृष्ण जन्माष्टमीची तयारी सुरू झाली आहे. 

त्यासाठी बाजारपेठा सजल्या आहेत. 

परंतु जन्माष्टमी नेमकी आहे तरी कधी?

अयोध्येचे ज्योतिषी पंडित कल्की राम यांनी सांगितलं... 

26 ऑगस्टला कृष्ण जन्माष्टमी साजरी होईल. 

याच दिवशी सर्वार्थ आणि अमृत सिद्धी असे अत्यंत सुवर्ण योग जुळून येतील. 

सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.