उडदाची डाळ खाण्याचे  5 जबरदस्त फायदे!

उडदाची डाळ आरोग्यासाठी असते फायदेशीर.

ही डाळ खाण्याचे आहेत अनेक फायदे.

आयुर्वेदिक डॉक्टर ब्रजेश कुलपारिया सांगतात...

उडदाच्या डाळीमुळे शरीर आतून राहतं थंड.

उडदाची डाळ दूधात मिसळून प्यायल्यास मेंदूचं कार्य वेगवान होण्यास मिळते मदत.

ही डाळ हृदयरोगांवर मानली जाते रामबाण.

आहारात या डाळीचा समावेश केल्यास मेटाबॉलिज्म वाढतं.

सूचना : ही माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी आपण आपल्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वत: डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.