कलिंगड 5 आजारांवर रामबाण!

उन्हाळ्यात बाजारात दिसतात वेगवेगळी फळं. 

यापैकीच एक आहे कलिंगड. 

जे चवीला लागतं भारी आणि आरोग्यासाठीही असतं उत्तम. 

दररोज कलिंगडाचा रस प्यायल्याने किडनीचं आरोग्य राहतं सुदृढ. 

यामुळे शरिरातील टाकाऊ पदार्थ सहज पडतात बाहेर. 

दररोज कलिंगड खाल्ल्याने दम्यावर मिळतो आराम. 

कलिंगडामुळे वजन कमी होण्यास मिळते मदत. 

त्वचेसंबंधित सर्व आजारही कलिंगडामुळे होतात दूर. 

डॉ. अमित वर्मा (एमडी, मेडिसिन) यांनी ही माहिती दिली आहे.