ओवा म्हणजे औषधी गुणांची खाण!

ओवा आरोग्यासाठी आहे अत्यंत फायदेशीर.

यात असतात भरपूर औषधी गुणधर्म.

डॉ. प्रियंका सिंह सांगतात...

ओवा गरम असल्यानं सर्दी, खोकल्यावर मिळतो आराम.

ओव्याची वाफ घेतल्यास किंवा काढा प्यायल्यास साथीचे आजार राहतात दूर.

ओव्याचं ताक प्यायल्यानं पोटातले जंतू मरून जातात.

ओव्यामुळे अपचन आणि गॅसची समस्या होते दूर.

ओव्याची पावडरही असते आरोग्यपयोगी.

गरोदर महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच खावा ओवा.