पानंच नाही, तुळशीचा आणखी एक भाग प्रचंड गुणकारी!

तुळस आरोग्यासाठी असते अत्यंत फायदेशीर.

तुळशीच्या पानांमध्ये असतात औषधी गुणधर्म.

तुळशीची फुलंही असतात गुणकारी.

आयुर्वेदाचार्य पंकज कुमार सांगतात...

तुळशीच्या फुलांमधून मिळतात भरपूर पोषक तत्त्व.

यामुळे वजन कमी होण्यास मिळते मदत.

रोगप्रतिकारक शक्तीही होते भक्कम.

बद्धकोष्ठता होते दूर.

यामुळे सर्दी, खोकल्यावरही मिळतो आराम.