वजन आणि डायबिटीज दोन्ही कमी करू शकतो कडिपत्ता!

आयुर्वेदात सांगितले आहेत कडिपत्त्याचे औषधी फायदे.

कडिपत्ता केवळ जेवणाची चव वाढवत नाही, तर आरोग्यपयोगी असतो.

आयुर्वेदिक वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक विजय मलिक सांगतात की,

दररोज सकाळी 4 ते 5 कडिपत्ते चावून खाल्ल्यास पचनसंस्था भक्कम राहते.

दररोज 8-10 कडिपत्ते खाल्ल्यास वजन कमी होण्यास मदत मिळते.

कडिपत्त्याच्या तेलामुळे केसांचं आरोग्यही सुदृढ राहू शकतं.

BP, डायबिटीजसह विविध आजारांवर कडिपत्ते रामबाण मानले जातात.