आमरसाचे जबरदस्त फायदे

आंब्याचा रस प्यायल्याने पूर्ण शरीर थंड राहतं.

उन्हाळ्यात येणारा थकवा आमरसामुळे दूर होतो.

उन्हात आमरस प्यायल्याने जीवाला जरा हायसं वाटतं.

आमरसामुळे शरिरातील पाण्याची कमतरता भरून निघते.

आमरसामुळे पोट साफ होतं. परिणामी बद्धकोष्ठता दूर होते.

आमरसामुळे अन्नपचनही सुरळीत होतं.

आमरसामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.

आमरसामुळे व्हिटॅमिन 'सी'ची कमतरता भरून निघते.