दररोज आवळा खाण्याचे जबरदस्त फायदे!

आवळा आरोग्यासाठी आहे फायदेशीर.

एक्स्पर्ट आवळ्याला म्हणतात सूपरफूड.

डॉ. रजत सांगतात...

आवळा खाल्ल्यास त्वचा आणि केस होतात चमकदार.

दररोज आवळा खाल्ल्याने हृदय  राहतं सुदृढ.

आवळ्यामुळे तोंडाची दुर्गंधी होते दूर. 

यामुळे शुगर कंट्रोल होण्यासही मिळते मदत.

आवळ्यामुळे पचनसंस्थेचं कार्य राहतं उत्तम.

सूचना : ही माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी आपण आपल्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.