अ‍ॅपलची साल फेकून देता? असं अजिबात करू नका! फायदे जबरदस्त

अ‍ॅपल आरोग्यासाठी आहे अत्यंत फायदेशीर.

अ‍ॅपलच्या सालीत असतात भरपूर पोषक तत्त्व.

डॉ. सुभाषचंद्र यादव सांगतात...

अ‍ॅपलच्या सालीमुळे अन्नपचन होतं व्यवस्थित आणि वजन कमी होण्यास मिळते मदत.

अ‍ॅपलची साल व्हिटॅमिन C आणि A ने असते परिपूर्ण.

यामुळे रोगप्रतिकारक शक्ती होते उत्तम.

अ‍ॅपलच्या सालीमुळे कोलेस्ट्रॉल राहतं नियंत्रित.

त्यामुळे हृदयही राहतं सुदृढ.

रक्तातलं साखरेचं प्रमाण होतं संतुलित.