फक्त पेरूच नाही, त्याची पानंही औषधी!

पेरू जेवढं स्वादिष्ट लागतं तेवढंच आरोग्यासाठी फायदेशीर असतं.

पण तुम्हाला पेरूच्या पानांचे फायदे माहिती आहेत का?

डॉक्टर चंद्र प्रकाश दीक्षित सांगतात की,

पेरू आणि त्याची पानं थंड असतात.

यामुळे पोटालाही आराम मिळतो.

उपाशीपोटी ही पानं चावून खाल्ल्यास पचनशक्ती उत्तम राहते.

वजन कमी करण्यासही ही पानं फायदेशीर ठरतात.

डायबिटीज आणि BP सुद्धा यामुळे कंट्रोलमध्ये राहण्यास मदत मिळते.