जास्वंद दिसायला जेवढं सुंदर तेवढंच जबरदस्त फायदेशीर!

जास्वंद फुलाचे आयुर्वेदात दिले आहेत अनेक फायदे.

विविध आजारांवर हे फूल ठरतं गुणकारी.

आयुर्वेदिक डॉक्टर दिप्ती सांगतात...

जास्वंदाचा रस वजन कमी करण्यास ठरतो फायदेशीर.

यामुळे कोलेस्ट्रॉलही राहतं नियंत्रित.

मूतखड्यावरही हे फूल आहे गुणकारी.

या फुलामुळे केस होतात चमकदार आणि घनदाट.

जास्वंदामुळे सर्दी, खोकल्यावर मिळू शकतो आराम.

शरिरातली रक्ताची कमतरता निघू शकते भरून.