लिंबाच्या सालीचे फायदे वाचाल, तर कधीच फेकून नाही देणार!

लिंबाचा वापर होतो जवळपास प्रत्येक घरात.

आपण सहसा लिंबाची साल देतो फेकून.

परंतु ही साल असते प्रचंड गुणकारी असते.

देहरादूनचे डॉ. सिराज सिद्दीकी सांगतात... 

लिंबाच्या सालीत असतं भरपूर व्हिटॅमिन सी.

यामुळे रक्त पातळ राहतं आणि हृदयासंबंधित आजार दूर राहतात.

लिंबाच्या सालीने स्क्रब केल्यास चेहऱ्यावर येऊ शकतं नैसर्गिक तेज.

यामुळे केसातील कोंडा दूर होण्यासही मिळते मदत.